Google

कंगणा राणौतवर टीका करणाऱ्यांना या भारतीय क्रिकेट पटू ने सुनावले खडे बोल




कंगणा  राणौतच्या घराणेशाही विरुद्धच्या लढ्यात आता एक भारतीय क्रिकेट पटू पण कंगणा च्या समर्थनात उभा राहिला आहे. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे कि कंगणाने  सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाही विरुद्ध लढा पुकारला आहे. पण  लोकं सोशल मीडिया द्वारे तिच्यावर टीका होत आहे.

कंगणा ने सुशांतच्या आत्महत्येसाठी घराणेशाही जवाबदार आहे असं म्हणत मोठ मोठ्या निर्माते , दिग्दर्शकांवर  कलावंतांवर निशाणा साधला होता. तिच्यावर टीका करणाऱ्यांवर आता बंगालच्या क्रिकेट पटू मनोज तिवारी  ने निशाणा साधत असं ट्विट केलं आहे कि कंगणा विरुद्ध असाच सुरू राहणार  आहे पण या सगळ्यात मूळ मुद्दा भरकटला जाऊ नये , हीच अपेक्षा. रोज सकाळी उठल्यावर लोकं सोयीस्करपणे कंगणावर टीका करतात जर त्यांना तिला पाठींबा देता येत नसेल तर किमान त्यांनी त्यांचं तोंड तरी बंद ठेवावं.




कंगणाच्या  विधानावावर टीका करणार्यांनी याआधी स्वतःची परीक्षा करावी त्यांनी  एक गोष्ट लक्षात ठेवावी कि , जसं कर्म कराल तसं फळ मिळेल . सुशांतसिंग च्या आत्महत्येचं सत्य देशाला जाणून घ्यायचं आहे, असं हि तो म्हणाला.
कंगणा राणौतवर टीका करणाऱ्यांना या भारतीय क्रिकेट पटू ने सुनावले खडे बोल कंगणा राणौतवर टीका करणाऱ्यांना या भारतीय क्रिकेट पटू ने सुनावले खडे बोल Reviewed by anamika on July 22, 2020 Rating: 5
Powered by Blogger.